Title rated 0 out of 5 stars, based on 0 ratings(0 ratings)
eAudiobook, 2021
Current format, eAudiobook, 2021, , Available.
eAudiobook, 2021
Current format, eAudiobook, 2021, , Available. Offered in 0 more formats
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी मराठी लघुकादंबरी, ऋषिकेश गुप्ते लिखीत कादंबरी "नशकाप्रमराश्री "
From the community